२ शमुवेल 11:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 जेव्हा त्या शहराची माणसे बाहेर आली आणि त्यांनी योआबाविरुद्ध लढाई केली, तेव्हा दावीदाच्या सैन्यातील काही माणसे युद्धात पडली; व उरीयाह हिथी सुद्धा मारला गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मग नगरातील पुरुषांनी बाहेर पडून यवाबाशी युद्ध केले; तेव्हा दाविदाच्या सेवकांपैकी काही कामास आले आणि उरीया हित्ती हाही गतप्राण झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 राब्बा नगरातील लोक यवाब विरूद्ध चालून आले. दावीदाची काही माणसे मारली गेली उरीया हित्ती हा त्यापैकी एक होता. Viz kapitola |