Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 11:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 दावीदाने त्याला आमंत्रण दिल्यावरून त्याने त्याच्याबरोबर खाणेपिणे केले आणि तो मस्त होईपर्यंत दावीदाने त्याला मद्य पाजले. परंतु संध्याकाळी उरीयाह त्याच्या धन्याच्या सेवकांमध्ये त्याच्या चटईवर झोपण्यासाठी गेला; तो घरी गेला नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 दाविदाने बोलावल्यावरून त्याने येऊन त्याच्यासमोर खाणेपिणे केले व त्याला त्याने दारू पाजून मस्त केले. संध्याकाळ झाली तेव्हा तो आपल्या स्वामीच्या सेवकांबरोबर आपल्या खाटेवर निजायला गेला, पण घरी गेला नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 दुसऱ्या दिवशी सकाळी दावीदाने त्यास भेटायला बोलावले. दावीदाबरोबर उरीयाने भोजन केले. दावीदाने त्यास बेहोश होईपर्यंत मद्य पाजले पण तरी उरीया घरी गेला नाही. त्या संध्याकाळीसुद्धा तो राजाच्या सेवकांबरोबरच महालाच्या दाराशी झोपायला गेला.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 11:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy