Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 11:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 तेव्हा दावीद त्याला म्हणाला, “आणखी एक दिवस येथेच राहा, उद्या मी तुला परत पाठवेन.” त्याप्रमाणे उरीयाह तो दिवस आणि दुसरा दिवस यरुशलेममध्ये राहिला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 दावीद उरीयाला म्हणाला, “आजही येथेच राहा; उद्या मी तुला रवाना करीन.” मग उरीया त्या दिवशी व दुसर्‍या दिवशीही यरुशलेमेत राहिला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 दावीद उरीयाला म्हणाला, आजच्या दिवस इथे राहा उद्या मी तुला युध्दभूमीवर पाठवतो. उरीयाने त्या दिवशी यरूशलेमेमध्येच मुक्काम केला.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 11:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy