२ शमुवेल 10:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जेव्हा दावीदाला याबाबतीत सांगितले गेले, तेव्हा दावीदाने त्या माणसांची भेट घेण्यासाठी माणसे पाठवली, कारण त्यांचा मोठा अपमान झाला होता. राजाने म्हटले, “तुमची दाढी वाढेपर्यंत यरीहोतच राहा, मग परत या.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 हे वर्तमान ऐकून दाविदाने त्यांची वाटेत गाठ घ्यायला माणसे पाठवली; कारण त्यांना मोठी लाज वाटत होती. राजाने त्यांना सांगून पाठवले की, “तुमची दाढी वाढेपर्यंत तुम्ही यरीहो येथे राहा मग इकडे या.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 लोकांकडून हे दावीदाला कळले तेव्हा त्याने आपल्या या सेवकांची गाठ घेण्यास माणसे पाठवली. हे सेवक खूप लज्जीत झाले होते. दावीदाने त्यांना सांगितले, तुमच्या दाढ्या वाढून पूर्ववत होईपर्यंत यरीहो येथेच राहा मग यरूशलेम येथे या. Viz kapitola |