२ शमुवेल 10:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 जे सर्व राजे हादादेजरचे जहागीरदार होते, यांनी इस्राएलपुढे झालेला आपला पराभव पाहून, इस्राएलशी करार केला व त्यांच्या अधीन झाले. त्यानंतर पुढे अरामी लोक अम्मोनी लोकांना मदत करण्यास घाबरले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 इस्राएलापुढे आपण पराजित झालो हे पाहून हदरेजर राजाचे जितके अंकित होते तितक्यांनी इस्राएलांशी सल्ला केला व ते त्यांचे अंकित झाले; आणि अम्मोनी लोकांना इतःपर साहाय्य करण्याची अराम्यांना धास्ती वाटली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 हद्देजरच्या मांडलीक राजांनीही इस्राएलांनी केलेला हा पराभव पाहिला. तेव्हा त्यांनी इस्राएलाशी तह केला व इस्राएलांचे ते चाकर झाले. पुन्हा अम्मोन्यांना मदत करायची अराम्यांनी धास्ती घेतली. Viz kapitola |