Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 10:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 परंतु अरामी इस्राएली समोरून पळून गेले आणि दावीदाने त्यांच्यातील सातशे रथस्वारांना व चाळीस हजार पायदळांना ठार मारले. त्याने त्यांचा सेनापती शोबाक याला सुद्धा मारले आणि तो तिथेच मरण पावला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तेव्हा अरामी इस्राएलापुढून पळून गेले आणि दाविदाने अराम्यांचे सातशे रथी व चाळीस हजार राऊत ठार केले आणि त्यांचा सेनापती शोबख ह्याला घायाळ केले; तो तेथेच गतप्राण झाला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 पण दावीदाने अराम्यांचा पराभव केला. अराम्यांनी इस्राएल लोकां समोरून पळ काढला. दावीदाने सातशे रथांवरील माणसे आणि चाळीस हजार घोडेस्वार यांना ठार केले. अरामी सैन्याचा प्रमुख शोबख यालाही दावीदाने ठार केले.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 10:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy