२ शमुवेल 10:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 याविषयी जेव्हा दावीदाला सांगण्यात आले, तेव्हा त्याने सर्व इस्राएली सैन्य एकत्र केले, यार्देन नदी पार करून ते हेलामकडे गेले. अरामी सैन्याने दावीदाला भेटण्यासाठी त्यांच्या युद्धाच्या रांगा तयार केल्या आणि त्याच्याविरुद्ध युद्ध केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 हे ऐकून दाविदाने अवघ्या इस्राएलास एकत्र केले व यार्देनेपार जाऊन तो हेलामास पोहचला. तेथे अरामी दाविदाविरुद्ध व्यूह रचून त्याच्याशी लढले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 हे दावीदाच्या कानावर आले. तेव्हा त्याने सर्व इस्राएलींना एकत्र आणले. यार्देन नदी पार करून ते हेलाम येथे गेले. तेथे अराम्यांनी सर्व तयारीनिशी हल्ला केला. Viz kapitola |