२ शमुवेल 10:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 नंतर अरामी लोकांनी पाहिले इस्राएलकडून त्यांचा पराभव झाला आहे, तेव्हा ते पुन्हा एकत्र झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 इस्राएलापुढे आपण पराजित झालो असे अरामी लोकांनी पाहिले तेव्हा ते एकत्र जमा झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 इस्राएलानी आपला पराभव केला हे अराम्यांनी पाहिले. तेव्हा ते सर्व एकत्र आले आणि त्यांनी (मोठे सैन्य उभारले) Viz kapitola |