२ शमुवेल 10:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तेव्हा योआब आणि त्याच्या बरोबरचे सैन्य अराम्यांशी लढण्यास पुढे गेले पण ते त्याच्यापुढून पळून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग यवाब व त्याच्याबरोबरचे लोक अराम्यांशी युद्ध करायला जवळ गेले, तेव्हा ते त्याच्यापुढून पळून गेले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 यानंतर यवाबाने आपल्या लोकांसह अराम्यांवर चढाई केली. अरामी लोकांनी त्यांच्या समोरून पळ काढला. Viz kapitola |