२ शमुवेल 1:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तेव्हा ज्या तरुणाने निरोप आणला होता त्याला दावीदाने विचारले, “शौल आणि त्याचा पुत्र योनाथान हे मरण पावले हे तुला कसे समजले?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 दाविदाने बातमी आणणार्या त्या तरुणाला विचारले, “शौल व त्याचा पुत्र योनाथान हे मेले हे तुला कशावरून कळले?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 दावीद त्या तरुणाला म्हणाला, “शौल व त्याचा पुत्र योनाथान हेही मरण पावले आहेत हे तुला कसे कळले?” Viz kapitola |