२ शमुवेल 1:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 शौल आणि योनाथान, जिवंत असता प्रिय व आवडते होते, मृत्यूमध्येही त्यांचा वियोग झाला नाही. ते गरुडांपेक्षा वेगवान होते, सिंहांपेक्षा बलवान असे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 शौल व योनाथान प्रेमळ व मनमिळाऊ असत; जीवनात व मरणात त्यांचा वियोग झाला नाही. ते गरुडाहून वेगवान व सिंहाहून बलवान होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 शौल आणि योनाथान यांनी आयुष्यभर परस्परांवर प्रेम केले. एकमेकांना आनंद दिला मृत्यूनेही त्यांची ताटातूट केली नाही. गरुडांहून ते वेगवान आणि सिंहापेक्षा बलवान् होते! Viz kapitola |