२ शमुवेल 1:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 आणि यहूदीयाच्या लोकांना हे धनुष्याचे विलापगीत शिकविले जावे असा आदेश दिला (ते याशेरच्या पुस्तकात लिहिलेले आहे): Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आणि हे धनुष्य नामक गीत यहूद्यांना शिकवण्याची आज्ञा केली; पाहा, हे गीत याशाराच्या पुस्तकात लिहिलेले आहे : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 त्याने यहूद्यांना एक शोकगीत शिकवायला सांगितले हे शोकगीत धनुर्विलाप या नावाने ओळखले जाते. याशारच्या पुस्तकात हे गीत लिहिलेले आहे. Viz kapitola |