२ शमुवेल 1:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तेव्हा दावीदाने त्याच्या माणसांतील एकाला बोलाविले आणि म्हटले, “जा, त्याला मारून टाक!” तेव्हा त्याने त्याच्यावर वार केला आणि तो मनुष्य मरण पावला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 दाविदाने एका तरुणाला बोलावून सांगितले, “जवळ जाऊन त्याच्यावर हल्ला कर.” त्याने त्याच्यावर असा वार केला की तो मेलाच. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मग दावीदाने आपल्या एका तरुण सेवकाला बोलावून त्या अमालेक्याचा वध करण्यास फर्मावले. त्याप्रमाणे त्या इस्राएली तरूणाने अमालेक्याला मारले. Viz kapitola |