2 पेत्र 2:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यांनी अनीतिमान लोकांच्या कामातुर वर्तनास दुःखी झालेल्या नीतिमान लोटाची सुटका केली, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आणि अधर्मी लोकांच्या कामातुर वर्तनाने विटलेला नीतिमान लोट ह्याची सुटका केली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आणि तेथील दुराचार्यांचे, कामातुरपणाचे वागणे पाहून त्रस्त झालेल्या नीतिमान लोटाला त्याने सोडवले; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 आणि अधर्मी लोकांच्या कामातुर वर्तनाने विटलेला नीतिमान लोट ह्याची सुटका केली. Viz kapitola |