2 पेत्र 2:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण जर परमेश्वराने पाप करणार्या देवदूतांना राखले नाही, परंतु नरकात पाठविले, निबिड काळोखाच्या बंधनात न्यायासाठी अटकेत ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही; तर त्यांना नरकात2 टाकले आणि न्यायनिवाड्याकरता अंधकारमय खाड्यात3 राखून ठेवले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण जर देवाने पाप करणार्या देवदूतांनाही राखले नाही पण नरकात लोटून, गडद काळोखाच्या खाडयात न्यायासाठी अटकेत ठेवले; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही, तर त्यांना नरकात टाकले आणि न्यायनिवाड्याकरिता राखून अंधकारात जखडून ठेवले आहे. Viz kapitola |