2 पेत्र 1:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 सर्वात महत्त्वाचे, प्रथम हे ध्यानात ठेवा की, धर्मशास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा संदेष्ट्यांच्या स्वतःच्या कल्पनेने करता येत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 प्रथम हे ध्यानात ठेवा की, शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तुम्ही प्रथम हे जाणा की, शास्त्रलेखातील कोणताही संदेश स्वतः अर्थ लावण्यासाठी झाला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 प्रथम हे ध्यानात ठेवा की, धर्मशास्त्रातील कोणत्याही परमेश्वरप्रेरित संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने करता येत नाही. Viz kapitola |