Online Bible

- Reklamy -




२ राजे 9:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 जेव्हा तो तिथे पोहोचला, तेव्हा त्याने पाहिले की सेना अधिकारी सोबत बसलेले आहेत. तो म्हणाला, “सेनापती महोदय, माझ्याजवळ तुमच्यासाठी एक संदेश आहे.” येहूने विचारले, “आमच्यापैकी कोणासाठी?” त्याने उत्तर दिले, “सेनापती महोदय तुमच्यासाठी.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तो तेथे जाऊन पोहचतो तर तेथे सैन्याचे सरदार बसले आहेत असे त्याला दिसून आले; तेव्हा तो म्हणाला, “हे सरदारा, तुला काही सांगायचे आहे.” येहूने विचारले, “आम्हा सर्वांतून कोणाला?” तो म्हणाला, “हे सरदारा, तुला.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 येथे पोचल्यावर त्यास सैन्यातील सरदार बसलेले आढळले. त्यांना तो म्हणाला, “तुमच्यासाठी एक निरोप आहे.” येहू म्हणाला, “आम्ही सर्वच इथे आहोत. निरोप नक्की कोणासाठी आहे?” तेव्हा तो तरुण म्हणाला, “हे सरदारा, तुझ्याशीच; माझे काम आहे.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 9:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy