२ राजे 9:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 आणि ईजबेलचे शरीर येज्रीलातील शेतात खताप्रमाणे विखुरले जाईल. हे कोणालाही सांगता येणार नाही की, ही ईजबेल आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 ईजबेलीचे शव इज्रेलातील शेतात खताप्रमाणे पडून राहील, ही ईजबेल आहे असे कोणी ओळखणार नाही.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 शेणखतासारखा ईजबेलचा देह इज्रेलच्या भूमीवर पडेल. लोकांस तिचे प्रेत ओळखू येणार नाही.” Viz kapitola |