२ राजे 9:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 येहू आत गेला आणि त्याने खाणेपिणे केले. तो म्हणाला, “त्या शापित स्त्रीची काळजी घ्या आणि तिला मूठमाती द्या. कारण ती एका राजकन्या होती.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 मग तो आत जाऊन खाऊनपिऊन म्हणाला, “जा; ती शापित स्त्री कोठे आहे ते पाहा व तिला मूठमाती द्या, कारण ती राजकन्या आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 येहू घरात शिरला आणि त्याने फराळाच्या पदार्थांचा समाचार घेतला. मग तो म्हणाला, “आता त्या शापित स्त्रीला घ्या व तिचे दफन करा कारण ती राजकन्या होती.” Viz kapitola |