२ राजे 9:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 त्याने वर खिडकीकडे पाहिले आणि मोठ्याने म्हणाला, “माझ्या बाजूचे कोण आहेत? कोण?” तेव्हा दोघा तिघा खोजांनी त्याच्याकडे डोकावून पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 येहूने वर खिडकीकडे तोंड करून म्हटले, “माझ्या पक्षाचा कोणी आहे काय?” तेव्हा दोघा-तिघा खोज्यांनी त्याच्याकडे खिडकीतून डोकावले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 येहूने वर खिडकीकडे पाहत म्हटले, “माझ्या बाजूने कोण आहे? बोला!” तेव्हा खिडकीतून दोन तीन खोजांनी त्याच्याकडे पाहिले. Viz kapitola |