२ राजे 9:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 नंतर येहू येज्रीलास गेला. जेव्हा ईजबेलने हे ऐकले, तेव्हा तिने आपल्या पापण्या रंगविल्या व केशभूषा करून ती खिडकीतून बाहेर पाहत बसली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 येहू इज्रेलास आल्याचे ईजबेलीने ऐकले तेव्हा ती डोळ्यांत सुरमा घालून व मस्तक शृंगारून खिडकीतून बाहेर पाहत बसली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 येहू इज्रेलला आला ते ईजबेलने ऐकले. तिने चांगले प्रसाधन केले, केशभूषा केली आणि खिडकीत बसून बाहेर बघू लागली. Viz kapitola |