Online Bible

- Reklamy -




२ राजे 9:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 येहूने आपला धनुष्य सर्व शक्तिनिशी ओढला आणि यहोरामाच्या दोन्ही बाहूंच्यामध्ये मारला. बाण त्याच्या हृदयात शिरला, आणि तो रथातच कोसळून पडला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 येहूने आकर्ण धनुष्य ओढून योरामाच्या बाहूंच्या दरम्यान असा बाण मारला की तो त्याचा ऊर फोडून गेला आणि तो रथात कलंडून पडला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 पण येहूने सर्व शक्तीनिशी धनुष्य ओढून योरामाचा बरोबर दोन बाहूंच्यामध्ये वेध घेतला. बाण योरामाच्या हृदयातून आरपार गेला. योराम रथात मरुन पडला.

Viz kapitola kopírovat




२ राजे 9:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy