Online Bible

- Reklamy -




२ राजे 9:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 ते ऐकताच यहोराम मागे फिरला आणि अहज्याहला ओरडून म्हणाला, “अहज्याह, विद्रोह, विद्रोह!”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 हे ऐकून योरामाने आपला रथ फिरवून पळ काढला व अहज्याला म्हटले, “अहज्या, दगा रे दगा!”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 योरामाने ताबडतोब आपले घोडे वळवले आणि पळ काढण्याच्या तयारीत तो अहज्याला म्हणाला, “अहज्या, दगा आहे.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 9:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy