Online Bible

- Reklamy -




२ राजे 9:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 पहारेकर्‍याने बातमी दिली, “तो तिथे पोहोचला, पण तो ही परत येताना दिसत नाही. त्याचे घोडे हाकणे तर निमशीचा पुत्र येहूसारखे आहे—तो घाईने हाकीत आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 तेव्हा पहारेकर्‍याने सांगितले, “तोही त्यांच्याकडे गेला आहे पण परत आला नाही. त्याचे रथ हाकणे निमशीचा पुत्र येहू ह्याच्या रथ हाकण्यासारखे आहे; तो मोठ्या सपाट्याने रथ हाकत आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 पहारेकऱ्याने योथामाला सांगितले, “संदेश घेऊन गेलेला दुसरा मनुष्यही परत आलेला नाही. रथ चालवणारा तर वेड्यासारखा भरधाव रथ हाकतो आहे. निमशीचा मुलगा येहू याच्यासारखीच ती पध्दत आहे.

Viz kapitola kopírovat




२ राजे 9:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy