Online Bible

- Reklamy -




२ राजे 9:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 येज्रीलच्या बुरुजावर असलेला पहारेकरी येहू व त्याची टोळी येताना पाहून ओरडून म्हणाला, “मला एक टोळी येताना दिसत आहे.” यहोरामाने आदेश दिला, “एका घोडेस्वारास त्यांना भेटण्यास पाठवा, जो त्यांना विचारेल, शांतीने येत आहात ना?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 इज्रेल येथील बुरुजावर पहारेकरी उभा होता. त्याने येहू येत होता त्याची टोळी पाहिली; मग त्याने येऊन सांगितले की, “मला एक टोळी दिसत आहे.” तेव्हा योराम म्हणाला, “एक स्वार पाहून त्यांच्याकडे पाठव, त्याला विचारायला सांग की, “सर्वकाही ठीक आहे ना?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 इज्रेलमध्ये बुरूजावर एक पहारोकरी होता. त्याने येहूला मोठ्या जमावनिशी येताना पाहिले. तो म्हणाला, “मोठाच जमाव दिसतोय” योरामाने त्यास सांगितले, “कोणाला तरी घोड्यावरुन त्यांच्याकडे पाठव. ते शांतीने येत आहेत का ते त्या स्वाराला विचारायला सांग.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 9:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy