२ राजे 9:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मग येहू रथात बसला आणि येज्रीलास गेला, कारण योराम तिथे विसावा घेत होता आणि यहूदीयाचा राजा अहज्याह त्याला भेटण्यास खाली गेला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 येहू रथात बसून इज्रेलास गेला; येथे योराम पडून होता आणि यहूदाचा राजा अहज्या हा त्याच्या भेटीला आला होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 योराम इज्रेलमध्ये आराम करत होता. येहू रथात बसून इज्रेलला गेला. यहूदाचा राजा अहज्या देखील तेव्हा योथामाला भेटावयाला इज्रेलला आला होता. Viz kapitola |