२ राजे 9:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 हे ऐकून त्यांनी ताबडतोब त्याच्यासमोर पायर्यांवर आपल्या अंगरख्याच्या पायघड्या घातल्या व कर्णा वाजवून ते ओरडून म्हणाले, “येहू राजा झाला आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 हे ऐकून त्यांनी त्वरा करून आपापली वस्त्रे उतरवून त्याच्या पायांखाली पायर्यांवर पसरली आणि कर्णा वाजवून ‘येहू राजा झाला’ असा पुकारा केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 हे ऐकून मात्र त्यांनी ताबडतोब आपले अंगरखे उतरवले, येहूच्या समोरच्या पायऱ्यांवर ते ठेवले आणि शिंग फुंकून येहू राजा झाला असल्याची घोषणा केली. Viz kapitola |