Online Bible

- Reklamy -




२ राजे 9:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 तेव्हा ते म्हणाले, “हे सत्य नाही, खरे काय आहे ते आम्हाला सांग.” येहूने म्हटले, “त्याने मला म्हटले: ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझा इस्राएलाचा राजा होण्यासाठी अभिषेक करत आहे.’ ”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 ते म्हणाले, “भलतेच; काय आहे ते आम्हांला सांग.” तो म्हणाला, “त्याने मला असे सांगितले. परमेश्वर म्हणतो तू इस्राएलाचा राजा व्हावे म्हणून मी तुला अभिषेक केला आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तेव्हा ते सर्व म्हणाले, “नाही, नाही खर काय झाले ते सांग. काय म्हणाला तो?” तेव्हा तो तरुण संदेष्टा काय म्हणाला ते येहूने सरदारांना सांगितले. येहू म्हणाला, “तो मला म्हणाला, ‘इस्राएलाचा राजा म्हणून परमेश्वराच्या सांगण्यावरुन मी तुला अभिषेक करत आहे.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 9:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy