२ राजे 8:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 हजाएल त्याच्यासोबत दिमिष्कच्या सर्व उत्तम भेटवस्तू चाळीस उंटावर लादून अलीशाला भेटण्यासाठी गेला. तो गेला आणि त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हटले, “तुमचा पुत्र, अरामचा राजा बेन-हदाद, यांनी मला आपल्याकडे हे विचारण्यास पाठविले आहे की, मी या आजारातून बरा होईन की नाही?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा हजाएल दिमिष्कातील सर्व उत्तम उत्तम वस्तू चाळीस उंटांवर लादून त्याच्या भेटीस गेला व त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला, “तुझा पुत्र अरामाचा राजा बेन-हदाद ह्याने तुला असे विचारायला मला पाठवले आहे की मी ह्या रोगातून उठेन की नाही?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा हजाएल अलीशाच्या भेटीला गेला. दिमिष्कातील उत्तमोत्तम पदार्थाचा नजराणा तो अलीशासाठी घेऊन गेला. या गोष्टी त्याने चाळीस उंटांवर लादल्या होत्या. हजाएल अलीशाकडे जाऊन म्हणाला, “तुमचा शिष्य अरामाचा राजा बेन-हदाद याने मला तुमच्याकडे पाठवले आहे. या दुखण्यातून आराम पडेल का असे त्यांनी विचारले आहे.” Viz kapitola |