२ राजे 8:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 राजाने हजाएलला म्हटले, “एखादी भेट घेऊन परमेश्वराच्या मनुष्याला भेटण्यास जा आणि त्याच्याद्वारे याहवेहस विचार, ‘मी या आजारातून बरा होईन की नाही?’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तेव्हा राजाने हजाएलाला सांगितले, “हाती नजराणा घेऊन देवाच्या माणसाच्या भेटीला जा आणि त्याच्या द्वारे परमेश्वराला प्रश्न कर की मी ह्या रोगातून बरा होईन काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तेव्हा राजा बेन-हदाद हजाएलला म्हणाला, “नजराणा घेऊन त्या संदेष्ट्याच्या भेटीला जा. मी या दुखण्यातून बरा होईन की नाही ते परमेश्वरास विचारायला त्यास सांग.” Viz kapitola |