२ राजे 8:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 अलीशा दिमिष्क येथे गेला आणि अरामचा राजा बेन-हदाद आजारी होता. जेव्हा राजाला सांगण्यात आले, “परमेश्वराचा मनुष्य येथे वर आलेला आहे,” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मग अलीशा दिमिष्काला गेला; त्या वेळी अरामाचा राजा बेन-हदाद आजारी पडला होता; तेव्हा “देवाचा माणूस आला आहे” असे कोणी त्याला सांगितले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 अलीशा दिमिष्क येथे गेला. अरामाचा राजा बेन-हदाद तेव्हा आजारी होता. एकाने त्यास सांगितले, “आपल्या इथे एक देवाचा मनुष्य आला आहे.” Viz kapitola |