Online Bible

- Reklamy -




२ राजे 8:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 राजाने त्याबद्दल स्त्रीला विचारले आणि तिने त्याला सर्व सांगितले. मग त्याने आपल्या एका अधिकार्‍याला तिच्या मदतीसाठी नेमून दिले आणि त्याला म्हटले, “तिचे जे काही होते, ते सर्व तिला परत द्या, तिने देश सोडल्यापासून आजपर्यंत तिच्या मालकीचे सर्वकाही, अगदी तिच्या जमिनीचे सर्व उत्पन्न तिला परत करा.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तेव्हा तुला काय पाहिजे असे राजाने विचारल्यावर तिने आपली हकिकत त्याला सांगितली. राजाने एका अंमलदाराला तिच्याबरोबर पाठवले; त्याला त्याने सांगितले, “तिचे जे काही आहे ते सर्व आणि तिने देश सोडला तेव्हापासून आजपर्यंतचे तिच्या शेतीचे उत्पन्न तिला मिळवून देण्याची तजवीज कर.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 राजाने त्या स्त्रीची विचारपूस केली आणि ती राजाशी बोलली. राजाने मग एका कारभाऱ्याला तिच्या मदतीला दिले आणि सांगितले, “तिच्या मालकीचे आहे ते सर्व तिला परत द्या. तसेच, ती हा देश सोडून गेली तेव्हापासून आतापर्यंतचे तिच्या शेतातले उत्पन्न तिला द्या.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 8:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy