Online Bible

- Reklamy -




२ राजे 8:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 त्यावेळी राजा परमेश्वराचा मनुष्य अलीशाचा सेवक गेहजीशी बोलत होता आणि तो म्हणाला, “अलीशाने जी सर्व मोठी कृत्ये केली ती मला सांग.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्या वेळी राजा देवाच्या माणसाचा चाकर गेहजी ह्याच्याशी बोलत होता आणि “अलीशाने जी मोठमोठी कृत्ये केली त्यांचे वर्णन कर” असे तो त्याला सांगत होता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 अलीशा संदेष्ट्याचा सेवक गेहजी याच्याशी राजा बोलत बसला होता. राजा गेहजीला म्हणाला, “अलीशाने जी मोठमोठी कृत्ये केली ती कृपाकरून मला सांग.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 8:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy