२ राजे 8:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 सात वर्षाच्या शेवटी ती पलिष्टी देशातून परत आली आणि आपले घर आणि जमीन परत मिळण्यासंबंधी राजाला विनंती करण्यास गेली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 सात वर्षे लोटल्यावर ती स्त्री पलिष्ट्यांच्या देशाहून परत आली आणि आपले घर व जमीन ह्याच्यासंबंधाने फिर्याद घेऊन राजाकडे गेली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 सात वर्षे उलटल्यावर ती पलिष्ट्यांच्या देशातून परत आली. मग ती राजाला भेटायला निघाली. आपले घरदार आणि जमीन आपल्याला पुन्हा परत मिळावी यासाठी तिला राजाची मदत हवी होती. Viz kapitola |