२ राजे 8:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 तो अहाबाच्या घराण्याच्या मार्गाने चालला आणि अहाबाच्या घराण्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले, कारण त्याचे अहाबाच्या घराण्याशी विवाहाद्वारे संबंध होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 त्याची चालचलणूक अहाबाच्या घराण्यासारखी होती, आणि अहाबाच्या घराण्याप्रमाणेच परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, कारण अहाबाच्या घराण्याचा तो जावई होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 परमेश्वराने जे करु नये म्हणून सांगितले ते ते अहज्याने केले. तो अहाबाचा जावई होता. त्यामुळे अहाबाच्या घराण्यातल्या लोकांसारखीच त्याची वागणूक होती. Viz kapitola |