Online Bible

- Reklamy -




२ राजे 8:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 इस्राएलाचा राजा अहाबाचा पुत्र योरामच्या बाराव्या वर्षी यहोरामाचा पुत्र अहज्याह यहूदीयाचा राजा म्हणून राज्य करू लागला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 अहाबाचा पुत्र इस्राएलाचा राजा योराम ह्याच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी यहूदाचा राजा यहोराम ह्याचा पुत्र अहज्या हा राज्य करू लागला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 इस्राएलचा राजा अहाब याचा मुलगा योराम याच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी यहोरामाचा मुलगा अहज्या यहूदाचा राजा झाला.

Viz kapitola kopírovat




२ राजे 8:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy