२ राजे 8:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 यहोराम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि तो त्यांच्याबरोबर दावीदाच्या नगरात पुरला गेला आणि वारस म्हणून त्याचा पुत्र अहज्याह राजा झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 नंतर योराम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्याला दावीदपुरात त्याच्या पूर्वजांमध्ये मूठमाती दिली; त्याचा पुत्र अहज्या हा त्याच्या जागी राजा झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 यहोराम मरण पावला आणि दावीद नगरात आपल्या पूर्वजांसोबत त्याचे दफन झाले. यहोरामाचा मुलगा अहज्या मग राज्य करु लागला. Viz kapitola |