२ राजे 8:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 यहोरामाच्या बाकीच्या कामगिरीचा तपशील आणि त्याची सर्व कामे यहूदीयाच्या राजांच्या इतिहास या ग्रंथात केलेली नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 योरामाने केलेल्या बाकीच्या गोष्टी व त्याने केलेली सगळी कामे ह्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 “यहूदाच्या राजांचा इतिहास” या ग्रंथात यहोरामाने जे जे केले त्याची नोंद आहे. Viz kapitola |