२ राजे 8:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तेव्हापासून आजपर्यंत एदोम यहूदीयाहविरुद्ध बंड करीत आहे. त्याचवेळेस लिब्नाहनेही बंड केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 अदोमाने यहूदाचे स्वामित्व झुगारून दिले; ते आजवर तसेच आहे. ह्याच सुमारास लिब्नाने यहूदाचे स्वामित्व झुगारून दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 अशाप्रकारे अदोमी यहूदाच्या सत्तेपासून वेगळे झाले आणि अजूनही ते तसेच मुक्त आहेत. सुमारास लिब्नानेही बंड केले आणि यहूदापासून ते मुक्त झाले. Viz kapitola |