Online Bible

- Reklamy -




२ राजे 8:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 तथापि आपला सेवक दावीदासाठी याहवेहने यहूदाहचा नाश केला नाही. कारण त्यांनी दावीदाच्या वंशजाचा दिवा कायम ठेवण्याचे अभिवचन दिले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 तथापि आपला सेवक दावीद ह्याच्यास्तव यहूदाचा नाश करावा असे परमेश्वराला वाटले नाही, कारण त्याने त्याला वचन दिले होते की तुझ्या संतानाच्या ठायी मी तुझा दीप कायम ठेवीन.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 पण परमेश्वराने आपला सेवक दावीद याला वचन दिलेले असल्यामुळे परमेश्वराने यहूद्यांचा नाश केला नाही. दाविदाच्या वंशातीलच कोणीतरी सतत गादीवर येईल असे वचन परमेश्वराने दाविदाला दिले होते.

Viz kapitola kopírovat




२ राजे 8:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy