Online Bible

- Reklamy -




२ राजे 8:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 अहाबाचा पुत्र, इस्राएलाचा राजा योरामच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी, यहूदीयाचा राजा यहोशाफाटचा पुत्र यहोराम राज्य करू लागला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 इस्राएलाचा राजा अहाब ह्याचा पुत्र योराम ह्याच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी यहोशाफाट यहूदाचा राजा होता त्या वेळी त्याचा पुत्र यहोराम हा राज्य करू लागला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 यहोशाफाटाचा मुलगा यहोराम यहूदाचा राजा होता. इस्राएलचा राजा अहाब याचा मुलगा योराम याच्या कारकिर्दीचे पाचवे वर्ष चालू असताना यहोराम इस्राएलच्या राज्यावर आला.

Viz kapitola kopírovat




२ राजे 8:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy