Online Bible

- Reklamy -




२ राजे 8:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 त्यानंतर हजाएल अलीशाला सोडून गेला आणि आपल्या स्वामीकडे परत आला. जेव्हा बेन-हदादने विचारले, “अलीशाने तुला काय सांगितले?” हजाएलाने उत्तर दिले, “त्यांनी मला सांगितले की तुम्ही नक्कीच बरे होणार.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 तो अलीशापासून निघून आपल्या धन्याकडे गेला; त्याने त्याला विचारले, “अलीशा तुला काय म्हणाला?” त्याने उत्तर दिले की, “आपण खात्रीने बरे व्हाल असे त्याने सांगितले.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 मग हजाएल तिथून निघाला आणि आपल्या धन्याकडे आला. बेन-हदाद हजाएलला म्हणाला, “अलीशा तुला काय म्हणाला?” हजाएल म्हणाला, “तुम्ही जगणार आहात असे अलीशाने मला सांगितले.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 8:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy