२ राजे 8:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 हजाएल म्हणाला, “कसे काय तुमचा सेवक मी एक कुत्रा आहे, एवढी मोठी गोष्ट करणार काय?” अलीशाने उत्तर दिले, “याहवेहने मला दाखविले आहे, तू अरामचा राजा होणार,” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 हजाएल म्हणाला, “आपला दास तर केवळ कुत्रा आहे; तो असली मोठी कृत्ये कशी करणार?” अलीशा म्हणाला, “तू अरामाचा राजा होणार हे परमेश्वराने मला कळवले आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 हजाएल म्हणाला, “मी पडलो कुत्र्यासारखा क्षुद्र मनुष्य एक दुबळामनुष्य या मोठ्या गोष्टी मी कसल्या करणार!” अलीशा म्हणाला, “तू अरामाचा राजा होणार असे परमेश्वराने मला सांगितले आहे.” Viz kapitola |