२ राजे 8:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 यानंतर अलीशाने हजाएलकडे तो इतका लाजिरवाणा होईपर्यंत रोखून पाहिले की हजाएल भांबावून गेला. त्यानंतर परमेश्वराचा मनुष्य रडू लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तो त्याच्याकडे एकसारखा टक लावून पाहू लागला. त्याने इतकी टक लावली की तो भांबावून गेला; आणि देवाचा माणूस रडू लागला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 एवढे बोलून मग देवाच्या मनुष्याने, हजाएलास लाज वाटेपर्यंत त्याच्याकडे टक लावून पाहिले. नंतर अलीशा रडू लागला. Viz kapitola |