२ राजे 8:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 अलीशाने उत्तर दिले, “जा आणि त्याला सांग, ‘तू नक्कीच बरा होशील.’ परंतु याहवेहने मला स्पष्ट दाखविले आहे की तो अवश्य मरेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 अलीशा त्याला म्हणाला, “जाऊन त्याला सांग, तू खात्रीने बरा होशील;1 तथापि परमेश्वराने मला कळवले आहे की तो अवश्य मरेल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तेव्हा अलीशा हजाएलला म्हणाला, “बेन-हदादला जाऊन सांग, ‘तू खात्रीने बरा होशील.’ पण तो मरणार आहे असे खरे म्हणजे परमेश्वराने मला सांगितले आहे.” Viz kapitola |