२ राजे 6:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्यावेळी अरामाच्या राजाने इस्राएलशी युद्ध केले असता, आपल्या अधिकार्यांशी मसलत केली आणि तो म्हणाला, “मी अमुक ठिकाणी माझा तळ देणार आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मग अरामाच्या राजाने इस्राएलाबरोबर युद्ध आरंभले; त्याने आपल्या सेवकांबरोबर अशी मसलत केली की, “अमुक अमुक ठिकाणी आपण तळ द्यावा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 अरामाच्या राजाने इस्राएलाशी लढाई करत असताना त्याने आपल्या सेवकाबरोबर मसलत केली, राजा म्हणाला, “अमुक ठिकाणी आपण तळ द्यावा.” Viz kapitola |