२ राजे 6:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परमेश्वराच्या मनुष्याने विचारले, “ते कुठे पडले?” तेव्हा त्या शिष्यांनी ती जागा त्याला दाखविली. तेव्हा अलीशाने एक लाकूड तोडून त्या जागेवर टाकले. आणि ते कुर्हाडीचे पाते येऊन पाण्यावर तरंगू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 देवाच्या माणसाने विचारले, “ती कोठे पडली?” त्याने ती जागा दाखवल्यावर अलीशाने एक लाकूड तोडून तेथे टाकले तेव्हा लोखंड पाण्यावर तरंगू लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 नंतर देवाच्या मनुष्याने विचारले, “ती कोठे पडली?” तेव्हा त्याने, ती जागा दाखवली. तेव्हा अलीशाने मग एक लाकूड तोडून त्या जागी पाण्यात टाकले. त्याबरोबर ते लोखंड पाण्यावर तरंगू लागले. Viz kapitola |