२ राजे 6:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आणि तो त्यांच्यासोबत गेला. ते यार्देनकडे गेले आणि झाडे तोडू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तो त्यांच्याबरोबर गेला. ते यार्देनेकडे येऊन लाकडे तोडू लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा अलीशा त्या संदेष्ट्यांच्या मुलांबरोबर गेला. ते यार्देन नदी जवळ आले आणि लाकडे तोडायला लागले. Viz kapitola |