२ राजे 6:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 अलीशा हे सांगत असतानाच तो दूत खाली त्याच्याजवळ आला. राजा म्हणाला, “हे अरिष्ट याहवेहकडून आहे. तेव्हा मी याहवेहची अजून वाट का पाहावी?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तो त्यांच्याशी असे बोलत आहे इतक्यात जासूद त्याच्याकडे येऊन पोहचला. तो म्हणाला, “ही विपत्ती परमेश्वराने पाठवली आहे तर ह्यापुढे मी परमेश्वराची वाट का पाहावी?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 अलीशा हे बोलत असातानाच दूत त्याच्याजवळ आला. त्याने निरोप दिला “हे संकट परमेश्वराकडूनच आले आहे. आता मी त्याची आणखी वाट कशासाठी पाहावी?” Viz kapitola |