२ राजे 6:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 तो म्हणाला, “मी जर आज शाफाटाचा पुत्र अलीशाचे शिर उडविले नाही, तर परमेश्वर माझे त्याहूनही अधिक वाईट करो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 तेव्हा तो म्हणाला, “शाफाटाचा पुत्र अलीशा ह्याचे शिर जर मी आज त्याच्या धडावर राहू देईन तर देव माझे असेच किंबहुना ह्याहूनही अधिक करो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 राजा म्हणाला, “आज दिवस मावळेपर्यंत शाफाटचा मुलगा अलीशा याचे मस्तक त्याच्या धडावर राहिले तर परमेश्वर मला हवे ते शासन करो!” Viz kapitola |